२००७ मध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाला द्यावे हा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांना पडला होता. याच वेळी सचिन तेंडुलकरने पवारांना एम एस धोनी चे नाव सुचवले. हा अनोखा किस्सा सचिन ने स्वतः सकाळ, साम टिव्ही आयोजित शरद पवार कृताज्ञा सोहळ्यात सांगितला.
#sharadpawar, #sachintendulkar, #msdhoni, #cricket, #sakal, #sakalmedia,